TRENDING:

ना पैसा टिकणार, ना आरोग्य सुधारणार, तुमची घाणेरडी नखचं बिघडवणार तुमचं नशीब; वाचा नेमकं कारण!

Last Updated:
आपण सहसा आपल्या हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो, पण नखांच्या स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, तुमची नखे केवळ तुमच्या आरोग्याशीच नाही, तर तुमच्या नशिबाशीही जोडलेली असतात.
advertisement
1/7
ना पैसा टिकणार, ना आरोग्य सुधारणार, तुमची घाणेरडी नखचं बिघडवणार तुमचं नशीब
आपण सहसा आपल्या हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो, पण नखांच्या स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, तुमची नखे केवळ तुमच्या आरोग्याशीच नाही, तर तुमच्या नशिबाशीही जोडलेली असतात.
advertisement
2/7
अस्वच्छ आणि वाढलेली नखे कुंडलीतील राहू आणि केतू या दोन क्रूर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव वाढवतात, ज्यामुळे व्यक्तीला आयुष्यात सतत अपयश आणि गरिबीचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
3/7
अस्वच्छ नखे आणि ग्रहांचा संबंध: ज्योतिषशास्त्रानुसार, नखे हा शरीराचा असा भाग आहे ज्यावर शनी आणि राहू यांचा प्रभाव असतो. नखांच्या खाली साचलेली घाण ही राहूचे प्रतीक मानली जाते. जर तुम्ही नखे वेळेवर साफ केली नाहीत, तर तुमच्या कुंडलीतील राहू बिघडतो, ज्याचे परिणाम दिसून येतात.
advertisement
4/7
राहू-केतूचा नकारात्मक प्रभाव: अस्वच्छ नखांमुळे राहू आणि केतूची पीडा वाढते. राहू हा भ्रमाचा आणि अडथळ्यांचा कारक आहे. अस्वच्छतेमुळे राहू सक्रिय होतो आणि तुमच्या चांगल्या चाललेल्या कामात अचानक अडथळे निर्माण होतात.
advertisement
5/7
आर्थिक कंगाली आणि गरिबी: वास्तुशास्त्रानुसार, ज्यांच्या नखांमध्ये घाण असते किंवा जे नखे अस्वच्छ ठेवतात, त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. अशा व्यक्तींकडे पैसा येतो, पण तो टिकत नाही. अनावश्यक खर्च वाढतात आणि कर्जाचा डोंगर साचू शकतो.
advertisement
6/7
आरोग्याच्या तक्रारी: शास्त्रीयदृष्ट्या, नखांमधील बॅक्टेरिया अन्नावाटे पोटात गेल्याने आजार होतात. ज्योतिषीय दृष्टिकोनातून, हे राहूमुळे होणारे पचनसंस्थेचे विकार मानले जातात, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते.
advertisement
7/7
मंगळवारी आणि शनिवारी सावधगिरी: मंगळवारी आणि शनिवारी नखे काढणे टाळावे. विशेषतः शनिवारी नखे काढल्याने शनीची साडेसाती किंवा ढैय्या अधिक त्रासदायक ठरू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ना पैसा टिकणार, ना आरोग्य सुधारणार, तुमची घाणेरडी नखचं बिघडवणार तुमचं नशीब; वाचा नेमकं कारण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल