दिवाळीत 1 दिवा किचनमध्ये लावा, सदैव पाठीशी राहिल लक्ष्मी, दिशा चुकवू नका!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दिवाळीला संपूर्ण घरात दिव्यांचा झगमगाट केला जातो. परंतु काही विशिष्ट ठिकाणी दिवे लावणं अत्यंत भरभराटीचं आणि सुखाचं मानलं जातं. घरातल्या या जागा नेमक्या कोणत्या असतात, जाणून घेऊया. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
1/5

ज्योतिषी सांगतात, घराच्या मुख्य दारात दिवा लावाच, परंतु किचनमध्येही आवर्जून दिवा लावावा. किचनमध्ये दिवा लावण्यासाठी आग्नेय कोपरा सर्वात शुभ मानला जातो. यामुळे घरातील व्यक्तींचं आरोग्य सुदृढ राहू शकतं.
advertisement
2/5
असं म्हणतात की, हॉलमध्ये दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. शिवाय घरातील वातावरण शांत राहतं.
advertisement
3/5
दिवाळीला केलेल्या या लहान लहान उपायांनी घरात सुख, शांती, समृद्धीचं वातावरण नांदू शकतं. तसंच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू शकतो.
advertisement
4/5
उत्तराखंडमधील ऋषिकेश भागात असलेल्या अखिलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शुभम तिवारी यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
5/5
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
दिवाळीत 1 दिवा किचनमध्ये लावा, सदैव पाठीशी राहिल लक्ष्मी, दिशा चुकवू नका!