TRENDING:

IND vs PAK : डोक्याला बॉल लागला,वेदनेने कळवला, तरी मैदान सोडलं नाही,आरोन जॉर्ज पाकिस्तानला एकटाच भिडला

Last Updated:
खरं तर 14 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ही घटना घडली आहे. या घटनेत पाकिस्तानच्या अली राजाने टाकलेला बॉल आरोन जॉर्जच्या डोक्यात जोरात लागला होता.
advertisement
1/6
डोक्याला बॉल लागला,वेदनेने कळवला, तरी मैदान सोडलं नाही,आरोन जॉर्ज पाकिस्तानला एक
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पाकिस्तानच्या गोलंदाजाने टाकलेला बॉल आरोन जॉर्जच्या डोक्याला लागल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/6
खरं तर 14 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ही घटना घडली आहे. या घटनेत पाकिस्तानच्या अली राजाने टाकलेला बॉल आरोन जॉर्जच्या डोक्यात जोरात लागला होता.
advertisement
3/6
सुदैवाने आरोन जॉर्जने हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचं डोकं वाचलं. पण तरी बॉल त्याला इतका लागला की तो मैदानात खाली बसला आणि वेदनेने कळवळा होता.
advertisement
4/6
या घटनेनंतर तत्काळ फिजिओ मैदानात आला होता.त्यांनी झटपट आरोन जॉर्जने तपासणी केली. ही घटना पाहून मैदानात अम्ब्युलन्स बोलवावी लागेल असे वाटत होते.
advertisement
5/6
पण आरोन जॉर्जने मैदान सोडले नाही, तो पुन्हा उभा राहिला आणि त्याने 85 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि एक षटकार मारला आहे.
advertisement
6/6
विशेष म्हणजे आरोन जॉर्जच्या या 85 धावा आणि कनिष्क चौहानच्या 46 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने 240 धावा ठोकल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : डोक्याला बॉल लागला,वेदनेने कळवला, तरी मैदान सोडलं नाही,आरोन जॉर्ज पाकिस्तानला एकटाच भिडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल