TRENDING:

288 बॉल 412 धावा, कुणी केले भारताविरूद्ध 'इतके' रन्स? IND vs PAK सामन्याचं मार्केट खाल्लं

Last Updated:
आशिया कपमध्ये आजपासून सूपर 4 सामन्यांना सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत उद्या रविवारी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहे.
advertisement
1/6
288 बॉल 412 धावा, कुणी केले भारताविरूद्ध 'इतके' रन्स? IND vs PAK सामन्याचं मार्क
आशिया कपमध्ये आजपासून सूपर 4 सामन्यांना सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत उद्या रविवारी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहे. त्यामुळे या सामन्यांची प्रचंड उत्सुकता आहे.
advertisement
2/6
भारत पाकिस्तान सामन्याची प्रचंड उत्सुकता असताना आता ऑस्ट्रेलियाने भारतात येऊन मोठा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने तब्बल 412 धावा केल्या आहेत.
advertisement
3/6
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताविरूद्ध या धावा केल्या आहेत. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडीअममध्ये खेळताना ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 412 धावा ठोकल्या आहेत.
advertisement
4/6
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने 138 धावांची शतकीय खेळी केली होती.या खेळीत तिने एक षटकार आणि 23 चौकार लगावले आहेत.यावेळी तिला जॉर्जिया वोलीने 81 धावा करून चांगली साथ दिली.
advertisement
5/6
या दोन खेळाडूं व्यतिरीक्त एलीस पेरीने 68 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. या खेळाडूं व्यतिरीक्त इतर खेळाडूंना फारशा धावा करता आल्या नाही तरी ऑस्ट्रेलिया 412 धावांवर ऑल आऊट झाली.
advertisement
6/6
या सामन्यात अरूणधती रेड्डीने 3 तर रेणुका ठाकूर आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहेत.तर क्रांती गौड आणि स्नेहा राणाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत. आता टीम इंडियासमोर 413 धावांचे आव्हान आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका खिशात घालते की ऑस्ट्रेलिया जिंकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
288 बॉल 412 धावा, कुणी केले भारताविरूद्ध 'इतके' रन्स? IND vs PAK सामन्याचं मार्केट खाल्लं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल