TRENDING:

ध्रुव जुरेलनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली, वादळी शतक; टीम इंडियात रिषभ पंतच स्थान धोक्यात?

Last Updated:
ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध सुरू असलेल्या अधिकृत टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या ध्रुव जुरेल वादळी शतक ठोकलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे आणि जुरेल 113 धावांवर नाबाद आहे.
advertisement
1/7
ध्रुव जुरेलनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली, वादळी शतक; टीम इंडियात रिषभ पं
ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध सुरू असलेल्या अधिकृत टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या ध्रुव जुरेल वादळी शतक ठोकलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे आणि जुरेल 113 धावांवर नाबाद आहे.
advertisement
2/7
ध्रुव जुरेलने आज 132 बॉलमध्ये 113 धावांची नाबाद शतकीय खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने 4 षटकार आणि 10 चौकार लगावले आहेत.
advertisement
3/7
ध्रुव जुरेलच्या या खेळीमुळे टीम इंडिया 400 धावांचा टप्पा ओलांडू शकली आहे. तसेच टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या 129 धावा दूर आहे.
advertisement
4/7
ध्रुव जुरेल हा तोच खेळाडू आहे ज्याने इंग्लंड विरूद्ध मालिकेत रिषभ पंतच्या जागी विकेटकिपिंग केली होती.या दरम्यान ही त्याने संघासाठी चांगलं योगदान दिलं होतं.
advertisement
5/7
दरम्यान ऑस्ट्रेलिया अ विरूद्धची ध्रुव जुरेलची ही कामगिरी पाहता रिषभ पंतच स्थान धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
advertisement
6/7
जुरेल व्यतिरीक्त भारत अ कडून एन जगदिशनने 64, साई सुदर्शनने 73, देवदत्त पड्डीकलने 86 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.या धावांच्या बळावर टीम इंडियाने 4 विकेट गमावून 403 धावांपर्यंत मजल मारली आहे.
advertisement
7/7
तर ऑस्ट्रेलिया अ कडून सॅम कोन्स्टासच्या 109 आणि पिलिप्सच्या 123 नाबाद शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावून 532 धावांवर आपला डाव घोषित केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ध्रुव जुरेलनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली, वादळी शतक; टीम इंडियात रिषभ पंतच स्थान धोक्यात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल