TRENDING:

IND vs NZ : ती एक खंत रोहितला सहा महिने बोचत राहणार, स्वत:लाच प्रश्न विचारेल, मी असं का केले?

Last Updated:
इंदूरच्या अहिल्याबाई होळकर मैदानात सूरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 296 धावांवर ऑल आऊट झाली होती.
advertisement
1/6
ती एक खंत रोहितला सहा महिने बोचत राहणार, स्वत:लाच प्रश्न विचारेल, मी असं का केल
इंदूरच्या अहिल्याबाई होळकर मैदानात सूरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 296 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचा 41 धावांनी पराभव झाला आहे. या विजयासह न्यूझीलंडने 2-1 ने मालिका जिंकली आहे.
advertisement
2/6
न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडी मोठ्या धावा करेल अशी अपेक्षा होती. पण दोन्ही सलामीविरांनी शस्त्रे टाकली आहेत.
advertisement
3/6
त्याचं झालं असं की झाकरी फोल्कसच्या चौथ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रोहितच्या बॅटीला कड लागून न्यूझीलंडच्या विकेटकिपरच्या हातात बॉल गेला होता.पण विकेटकिपरने हा बॉल सोडल्यामुळे त्याला जीवनदान मिळालं होतं
advertisement
4/6
रोहितला एकदा जीवनदान मिळाल्यानंतर तो सावधपणे खेळेल अशी अपेक्षा होती, पण त्याने त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर रोहित थेट हातात कॅच देऊन बसला होता.त्यामुळे रोहित अवघ्या 11 धावांवर बाद झाला आहे.
advertisement
5/6
रोहितला एकदा जीवनदान मिळाल्यानंतर त्याला पुन्हा सावधपणे आणि विकेट टीकवून खेळण्याची आवश्यकता होती.पण त्याने विकेट फेकल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.
advertisement
6/6
न्यूझीलंड विरूद्ध हा शेवटचा सामना होता. आणि या सामन्यात रोहितला फलंदाजीत चमक दाखवण्याची संधी होती. पण रोहितची ही संधी हुकली आणि त्याला आता थेट सहा महिन्यांनी मैदानात उतरता येणार नाही. कारण जूलैमध्ये डायरेक्ट वनडे सामने आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात न खेळण्याची रोहितला खंत असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : ती एक खंत रोहितला सहा महिने बोचत राहणार, स्वत:लाच प्रश्न विचारेल, मी असं का केले?
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल