'कोहली समोर असता तर स्मिथचा बाप....', टीका करताना दिग्गज भान विसरला, तोंडाला वाटले ते बोलला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
क्रिकेट जगतात सध्या पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमवरून प्रचंड राडा सूरू आहे. कारण त्याने आऊट झाल्यानंतर बाऊंड्री रोपवर बॅट मारून राग काढला होता.
advertisement
1/6

क्रिकेट जगतात सध्या पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमवरून प्रचंड राडा सूरू आहे. कारण त्याने आऊट झाल्यानंतर बाऊंड्री रोपवर बॅट मारून राग काढला होता.
advertisement
2/6
बाबर आझमचे अशाप्रकारचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. या घटनेसोबत आणखी एक घटना मॅचमध्ये घडली होती. ही घटना बिग बॅश लीगमध्ये घडली होती.
advertisement
3/6
या लीगमध्ये शुक्रवारी सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात सामना सूरू होता. या सामन्यात बाबर आझमला स्टीव्ह स्मिथने स्ट्राईकच दिली नव्हती.
advertisement
4/6
त्याचं झालं असं की बाबर खूपच हळू खेळत होता. त्याने सूरूवातीचे बॉल डॉट घालवले नंतर शेवटच्या बॉलवर तो सिंगर घ्यायला. त्यावेळी स्मिथने त्याला नकार दिला.त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये स्मिथने चार सिक्स मारले.
advertisement
5/6
तप पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाबर आझम आऊट झाला.आऊट झाल्यानंतर मैदानाबाहेर जाताना त्याने बाऊंन्ड्री रोपवर बॅट मारली होती.
advertisement
6/6
या सर्व राड्यावर बोलताना पाकिस्तानचा दिग्गद खेळाडू बासिद अलीची जीभ घसरली आहे. जर विराट कोहल बाबर आझमसारखी सिंगल धाव काढायला गेला असता तर स्टीव स्मिथचा बापही धावला असता. तुम्ही तुमच्या खेळीने स्वत:ची वॅल्यू कमी करून घेतली,अशा शब्दात त्यांनी बाबर आझमवर टीका केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'कोहली समोर असता तर स्मिथचा बाप....', टीका करताना दिग्गज भान विसरला, तोंडाला वाटले ते बोलला