TRENDING:

IND vs NZ : सीरीज जिंकवणाऱ्या खेळाडूलाच बाहेरचा रस्ता, चौथ्या टी20 साठी टीम इंडियात धक्कादायक बदल

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी20 सामन्याला विशाखापट्टणमध्ये सूरुवात होणार आहे.या सामन्याचा टॉस जिंकून टीम इंडियाने गोलंदाजी निवडली आहे.त्यामुळे न्यूझीलंड प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
advertisement
1/7
सीरीज जिंकवणाऱ्या खेळाडूलाच बाहेरचा रस्ता, चौथ्या टी20 साठी टीम इंडियात धक्कादाय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी20 सामन्याला विशाखापट्टणमध्ये सूरुवात होणार आहे.या सामन्याचा टॉस जिंकून टीम इंडियाने गोलंदाजी निवडली आहे.त्यामुळे न्यूझीलंड प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
advertisement
2/7
चौथ्या टी20 साठी कर्णधार सूर्यकुमार यादवरने संघात एक बदल केला आहे. ईशान किशनला संघाबाहेर केलं गेलं आहे आणि त्याच्या जागी अर्शदिपला संघात संधी दिली आहे.
advertisement
3/7
ईशान किशनला संघाबाहेर केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण त्याच्या जीवावरच भारताने न्यूझीलंड विरूद्ध सीरीज जिंकली होती.त्यामुळे हा निर्णय खूपच धक्कादायक आहे.
advertisement
4/7
संजू सॅमसन मागच्या तीन सामन्यापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याने तीन सामन्यात 10,0,6 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळते की नाही याची शक्यता होती. पण त्याला संधी देण्यात आली आहे.
advertisement
5/7
अक्षर पटेलला पहिल्या टी20 दरम्यान गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या तिसऱ्या टी20 ला मुकावे लागले होते. पण चौथ्या टी20 आधी तो मैदानात सराव करताना दिसला होता. त्यामुळे त्याला संधी मिळणार अशी शक्यता होती. पण त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
advertisement
6/7
चौथ्या टी20 साठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकु सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवि बिश्नोई,कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग,
advertisement
7/7
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन : डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, झॅकरी फॉल्क्स,मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : सीरीज जिंकवणाऱ्या खेळाडूलाच बाहेरचा रस्ता, चौथ्या टी20 साठी टीम इंडियात धक्कादायक बदल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल