TRENDING:

IND vs NZ : रोहित-विराटसारखी धडपड, शुभमन गिलने का केला 8 तासांचा प्रवास?

Last Updated:
उद्यापासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सूरूवात होणार आहे.या मालिकेआधी मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
1/7

2/7
खरं तर मागच्या रविवारी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातला शेवटचा वनडे सामना खेळवला गेला. हा वनडे सामना न्यूझीलंडने जिंकून मालिका खिशात घातली होती.
advertisement
3/7
या मालिकेनंतर जे खेळाडू टी20 मालिकेत खेळणार नाही आहेत. ते खेळाडू आपआपल्या घरी निघून गेले. त्यात टीम इंडियाचा शुभमन गिल काय घरी गेला नाही.
advertisement
4/7
पंजाब टीमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेनंतर शुभमन गिलने आराम करण्याचा निर्णय घेतला नाही. याउलट तो रणजी खेळण्यासाठी राजकोटला निघून गेला.
advertisement
5/7
विशेष म्हणजे रणजी खेळण्यासाठी त्याला इंदूरवरून राजकोट पोहोचायला त्याला 8 तास लागले, कारण तिथून सरळ कोणतीच फ्लाईट नव्हती.त्यामुळे त्याला इतका प्रवास करावा लागला.
advertisement
6/7
सध्या अशीच धडपड रोहित शर्मा आणि विराट कोहली घेताना दिसत आहेत. कारण दोघेही फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहे. या फॉरमॅटमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी ते इतकी धडपड करतायत.
advertisement
7/7
तर शुभमन गिलच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची फलंदजीतली कामगिरी प्रचंड ढासळली आहे. त्याने जरी न्यूझीलंड विरूद्ध दोन अर्धशतक ठोकलं असलं तरी तो चांगला लयीत नाही आहे. त्यामुळेच त्याने आता रणजीत कसून मेहनत घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : रोहित-विराटसारखी धडपड, शुभमन गिलने का केला 8 तासांचा प्रवास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल