TRENDING:

IND vs PAK : पाकिस्तान विरूद्ध बॅट चालेना, तरी वैभवचा मोठा पराक्रम,टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूला टाकलं मागे

Last Updated:
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाच्या अवस्था खूप बिकट झाली आहे.कारण टीम इंडियाचा डाव गडगडला आहे.
advertisement
1/8
पाकिस्तान विरूद्ध बॅट चालेना, तरी वैभवचा मोठा पराक्रम,टीम इंडियाच्या सिनिअर खेळा
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाच्या अवस्था खूप बिकट झाली आहे.कारण टीम इंडियाचा डाव गडगडला आहे.
advertisement
2/8
टीम इंडियाचे धडाधड पाच विकेट पडले आहेत. आणि धावसंख्या 200 पारही जाऊ शकली नाही आहे.त्यामुळे टीम इंडियाचा डाव अडचणीत आहे.
advertisement
3/8
टीम इंडियाकडून सलामीला उतरलेला वैभव सूर्यवंशी यावेळी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. वैभवने आजच्या सामान्यात फक्त 30 धावा केल्या आहेत.
advertisement
4/8
विशेष म्हणजे त्याने या 30 धावा करून मोठा रेकॉर्ड मोडत सिनिअर खेळाडूंच्या पक्तीत स्थान मिळवलं आहे.
advertisement
5/8
खरं तर यूथ वनडे सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभव सूर्यवंशी चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
advertisement
6/8
वैभवच्या नावावर आता युथ वनडेमध्ये 1 हजार 169 धावा आहेत. या धावा करून त्याने टीम इंडियाच्या वनडे कर्णधार शुभमन गिल आणि माजी खेळाडू उन्मुक्त चंदला मागे टाकले आहे.
advertisement
7/8
युथ वनडेमध्ये शुभमन गिल आणि उन्मुक्त चंदच्या नावावर 1 हजार 149 धावा आहेत. आणि हे दोन्ही खेळाडू क्रमवारीत पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत.
advertisement
8/8
दरम्यान या क्रमवारीत पहिल्या स्थानी 1404 धावांवर विजय झोल आहे. दुसऱ्या स्थानी 1386 धावांसह यशस्वी जयस्वाल आणि तिसऱ्या स्थानी तन्मय श्रीवास्तव 1316 धावांसह आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तान विरूद्ध बॅट चालेना, तरी वैभवचा मोठा पराक्रम,टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूला टाकलं मागे
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल