TRENDING:

IND vs SA : भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं,टीम इंडियाचा इतका वाईट पराभव कधीच झाला नाही

Last Updated:
रायपूरच्या मैदानावर टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.358 इतकी बलाढ्य धावसंख्या उभारून देखील साऊथ आफ्रिकेने हे भलं मोठं लक्ष्य गाठत 4 विकेटसने हा सामना जिंकला आहे.
advertisement
1/7
भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं,टीम इंडियाचा इतका वाईट पराभव कधीच झाला
रायपूरच्या मैदानावर टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.358 इतकी बलाढ्य धावसंख्या उभारून देखील साऊथ आफ्रिकेने हे भलं मोठं लक्ष्य गाठत 4 विकेटसने हा सामना जिंकला आहे.
advertisement
2/7
या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. इतक्या वाईट पद्धतीने भारताचा कधीच पराभव झाला नव्हता.
advertisement
3/7
खरं तर जेव्हा विराट कोहलीने शतक ठोकलं आहे, तेव्हा तेव्हा भारत सामना जिंकला आहे.
advertisement
4/7
पण आता सहा वर्षानंतर पहिल्यांदाच रायपूरच्या मैदानावर विराटने शतक ठोकल्यानंतर भारताचा पराभव झाला आहे.त्यामुळे भारताची ही मोठी हार आहे.
advertisement
5/7
याआधी मार्च 2019 मध्ये विराटच्या शतकानंतर भारताचा पराभव झाला होता. या पराभवानंतर आता पुन्हा सहा वर्षांनी विराटच्या शतकानंतर भारत हरला आहे.
advertisement
6/7
दरम्यान रायपुरचा सामना साऊथ आफ्रिकेने 4 विकेट राखून जिंकत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
advertisement
7/7
आता तिसरा आणि निर्णायक सामना हा शनिवारी 6 डिसेंबर 2025ला विशाखापट्टणमच्या स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका खिशात घालणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं,टीम इंडियाचा इतका वाईट पराभव कधीच झाला नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल