WPL 2026 : मुंबईची 'हिटवुमन' जबराट फॉर्ममध्ये; पराभव फिक्स होता, एक हाती मॅच फिरवली, MIचा सलग दुसरा विजय
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डब्ल्यूपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनने 7 विकेटस राखून गुजरात जाएट्सचा पराभव केला आहे. मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे.
advertisement
1/6

डब्ल्यूपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनने 7 विकेटस राखून गुजरात जाएट्सचा पराभव केला आहे. मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे.
advertisement
2/6
मुंबईसमोर 192 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सूरूवात खराब झाली होती. कारण कमालिनी 13 हेली मॅथ्यूज 22 वर बाद झाली होती.
advertisement
3/6
त्यानंतर अमनज्योत कौर आणि हरमनप्रीत कौरने मुंबईचा डाव सावरला होता.अमनज्योत पुढे जाऊन 40 धावा करून बाद झाली.
advertisement
4/6
अमनज्योत बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने निकोला केरीच्या मदतीने हे 19.2 ओव्हमध्ये गाठत मुंबईला विजय मिळवून दिला. यावेळी हरमनप्रीत कौर 71 वर नाबाद राहिली तर निकोला केरे देखील 38 वर नाबाद होती.
advertisement
5/6
गुजरात जाएटसने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 192 धावा केल्या होत्या. गुजरातकडून जॉर्जिया वेरेहामने सर्वाधिक 43 धावा केल्या होत्या. तर भारती फुलमालीने 36 धावांची खेळी केली.
advertisement
6/6
मुंबईकडून शबनिम इस्माईल,हेली मॅथ्यूज, निकोला कॅरे आणि अमेलिया केरने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : मुंबईची 'हिटवुमन' जबराट फॉर्ममध्ये; पराभव फिक्स होता, एक हाती मॅच फिरवली, MIचा सलग दुसरा विजय