PAK vs NAM : टॉस होताच पाकिस्तानी खेळाडूच करिअर संपलं, थेट संघातून हकालपट्टी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानचा हा ग्रुप स्टेजमधला शेवटचा आणि 'करो या मरो'चा सामना असणार आहे. कारण हा सामना जिंकून पाकिस्तानला सूपर 8 मध्ये स्थान मिळवण्याची संधी असणार आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा सामना आज नामिबिया विरूद्ध आहे. या सामन्याचा टॉस जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नामिबिया प्रथम फलंदाजी करणार आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानचा हा ग्रुप स्टेजमधला शेवटचा आणि 'करो या मरो'चा सामना असणार आहे. कारण हा सामना जिंकून पाकिस्तानला सूपर 8 मध्ये स्थान मिळवण्याची संधी असणार आहे.
advertisement
3/7
पण जर हा सामना पाकिस्तानने हारला तर ते थेट स्पर्धेतूर बाहेर होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
दरम्यान या सामन्याचा टॉस पडताच पाकिस्तानच्या एका खेळाडूचा करिअर संपलं आहे.कारण या खेळाडूची थेट हकालपट्टी झाली आहे.
advertisement
5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून शाहिन शाह आफ्रिदी आहे. आफ्रिदीची भारतीय खेळाडूंनी प्रचंड धुलाई केली होती.त्याच्या 2 ओव्हरमध्ये भारताने 31 धावा काढल्या होत्या. या दरम्यान त्याने एक विकेट काढली होती.
advertisement
6/7
बिग बॅश लीगमध्ये देखील त्याने 4 इनिंग्जमध्ये 13.4 ओव्हर्समध्ये फक्त 2 विकेट्स काढल्या होत्या आणि 155 रन्स दिले होते. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 11.34 होता.
advertisement
7/7
बिग बॅश लीगमधील त्याच्या या कामगिरीनंतर त्याची निवड पाकिस्तानच्या वर्ल्डकप संघात करण्यात आली होती.पण त्याच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. भारताविरूद्ध तो चांगली गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे नामिबिया विरूद्ध सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यात आले होते. पण यामुळे आता त्याचं टी20 करिअर संपुष्ठात येईल असे बोलले जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs NAM : टॉस होताच पाकिस्तानी खेळाडूच करिअर संपलं, थेट संघातून हकालपट्टी