TRENDING:

Ridhima Pathak : राष्ट्रप्रथम! बांगलादेश लीगची करोडोंची ऑफर धुडकावणारी रिद्धिमा पाठक कोण?

Last Updated:
बांगलादेशने भारतीय स्पोर्टस प्रेझेंटर रिद्धिमा पाठक यांची बांगलादेश प्रिमीअर लीगमधून हकालपट्टी केल्याचा दावा केला होता. पण हा दावा खोटा असून रिधीमाने आता बांगलादेशला उघड पाडलं आहे.
advertisement
1/9
राष्ट्रप्रथम! बांगलादेश लीगची करोडोंची ऑफर धुडकावणारी रिद्धिमा पाठक कोण?
टी20 वर्ल्डकपआधी मुस्तफिजुर रहमानची हकालपट्टी केल्यानंतर भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. तसेच बांगलादेशने भारतात टी20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला होता.त्यामुळे वाद प्रचंड वाढला होता.
advertisement
2/9
दरम्यान या वादात बांगलादेशने भारतीय स्पोर्टस प्रेझेंटर रिद्धिमा पाठक यांची बांगलादेश प्रिमीअर लीगमधून हकालपट्टी केल्याचा दावा केला होता. पण हा दावा खोटा असून रिधीमाने आता बांगलादेशला उघड पाडलं आहे.
advertisement
3/9
मला बांगलादेशच्या लीगमधून वगळण्यात आले नाही, तर याउलट मी माझ्या देशाला प्राधान्य देत स्वतःच्या अटींवर बीपीएल पॅनलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.अशाप्रकारे रिद्धिमाने बांगलादेशचा बुरखा पाडला होता.
advertisement
4/9
दरम्यान आता देशासाठी बांगलादेश प्रिमियर लीगला लाथ मारणारी रिद्धिमा पाठक कोण आहे? अशी चर्चा आता सूरू झाली आहे.
advertisement
5/9
रिद्धिमा पाठक ही एक प्रसिद्ध भारतीय क्रीडा अँकर आणि प्रेझेंटर आहे. स्टार स्पोर्ट्स आणि सोनी स्पोर्ट्स सारख्या प्रमुख प्रसारकांसह तिच्या कामाद्वारे तिने एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
advertisement
6/9
गेल्या काही वर्षांत रिधिमा पाठकने क्रिकेट शो होस्ट केले आहेत, हाय-प्रोफाइल मुलाखती घेतल्या आहेत आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा कव्हर केल्या आहेत.
advertisement
7/9
तिच्या तीक्ष्ण विश्लेषणासाठी आणि आत्मविश्वासपूर्ण ऑन-स्क्रीन उपस्थितीसाठी ओळखली जाणारी, रिद्धिमा पाठक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक परिचित चेहरा बनली आहे
advertisement
8/9
तिची कारकीर्द टेलिव्हिजन होस्टिंग, लाईव्ह मॅच कव्हरेज आणि डिजिटल क्रीडा सामग्रीमध्ये पसरलेली आहे. उद्योगातील सहकारी अनेकदा तिला व्यावसायिक, स्पष्ट आणि खेळासाठी खोलवर वचनबद्ध म्हणून वर्णन करतात.
advertisement
9/9
दरम्यान रिद्धिमा पाठक आणि बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) दक्षिण आशियातील प्रमुख T20 लीगपैकी एक असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगच्या होस्टिंग पॅनेलचा भाग रिधिमा पाठक होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ridhima Pathak : राष्ट्रप्रथम! बांगलादेश लीगची करोडोंची ऑफर धुडकावणारी रिद्धिमा पाठक कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल