TRENDING:

IND vs SA : 16 महिन्यानंतर कमबॅक,मैदानात कोहलीचा गुरूमंत्र, पुणेरी पॉवर दाखवत ऋतुराजचा नवा विक्रम

Last Updated:
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला रायपूरमध्ये सूरूवात झाली आहे.या सामन्यात ऋतुराज गायकवाडने वादळीक शतक ठोकलं आहे.
advertisement
1/5
16 महिन्यानंतर कमबॅक,मैदानात कोहलीचा गुरूमंत्र, पुणेरी पॉवर दाखवत ऋतुराजचा नवा व
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला रायपूरमध्ये सूरूवात झाली आहे.या सामन्यात ऋतुराज गायकवाडने वादळीक शतक ठोकलं आहे.
advertisement
2/5
खरं तर यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी ऋतुराज गायकवाड मैदानात आला. मैदानात पाऊल ठेवताच विराट कोहलीने त्याचा खेळपट्टीविषयी माहिती दिली. या खेळपट्टीवर कसे खेळले पाहिजे याविषयी त्याच्याशी मिनिटभर चर्चा केली. तसेच दोघांच्या भागिदारीतही वेळोवेळी विराटने त्याला मार्गदर्शन केले.
advertisement
3/5
ऋतुराजने देखील गुरूमंत्र ऐकून कधी आक्रमक तर कधी थंड डोक्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करीत केवळ 77 चेंडुत एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक पूर्ण केले.
advertisement
4/5
विशेष म्हणजे पहिल्यांदा त्याने 52 बॉलमध्ये आपले अर्धशतक पुर्ण केले होते. या अर्धशतकानंतर त्याने गेर बदलत पुढच्या50 धावा या त्याने 25 बॉलमध्ये केल्या आहेत. अशाप्रकारे आक्रमकपणे त्याने खेळत आपली सेंच्यूरी पूर्ण केली आहे.
advertisement
5/5
ऋतुराज गायकवाड शतक मारल्यानंतर आऊट झाला आहे. गायकवाड 83 बॉलमध्ये 105 धावा करून बाद झाला आहे. या त्याच्या शानदार खेळीमुळे भारताचा डाव 250 च्या पार गेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 16 महिन्यानंतर कमबॅक,मैदानात कोहलीचा गुरूमंत्र, पुणेरी पॉवर दाखवत ऋतुराजचा नवा विक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल