TRENDING:

Sarfaraz Khan : अबु दाबीला ऑक्शन सुरू अन् पुण्यात सरफराजने दाखवला जलवा; 332 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा!

Last Updated:
Sarfaraz Khan Fire before IPL 2026 Auction : दोन दिवसानंतर म्हणजेच 16 डिसेंबरला आयपीएल 2026 चा मिनी-लिलाव अबू धाबी येथे होणार आहे. सरफराज खान याने जलवा दाखवलाय.
advertisement
1/5
Sarfaraz Khan : अबु दाबीला ऑक्शन सुरू अन् पुण्यात सरफराजने दाखवला जलवा
आयपीएल 2026 च्या लिलावासाठी एकूण 369 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अशातच सरफराज खान याने जलवा दाखवलाय.
advertisement
2/5
आयपीएल ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याने सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी टुर्नामेंटमध्ये आपल्या बॅटने धमाका केल्याचं पहायला मिळालं.
advertisement
3/5
सहा फोर अन् सात सिक्सच्या मदतीने सरफराज खान याने 332 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी केली. त्यावेळी त्याने अजिंक्य रहाणेसोबत शतकीय पार्टनरशीप केली.
advertisement
4/5
सरफराज खान याने राजस्थानविरुद्ध धमाकेदार कामगिरी करत 73 धावांची वादळी खेळी केली. फक्त 22 बॉलमध्ये त्याने आक्रमक खेळी केली.
advertisement
5/5
दरम्यान, सरफराजला कोणता संघ बोली लावणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sarfaraz Khan : अबु दाबीला ऑक्शन सुरू अन् पुण्यात सरफराजने दाखवला जलवा; 332 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल