Shubman Gill : कॅप्टन बनवलं पण बॅट काय चालेना, न्युझीलंड मालिका 5 दिवसांवर असताना गिल फ्लॉप,मॅचमध्ये काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलला न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. पण कर्णधार बनून देखील तो फ्लॉप ठरला आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलला न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. पण कर्णधार बनून देखील तो फ्लॉप ठरला आहे.
advertisement
2/7
शुभमन गिल दुखापतीतून आज पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तो पंजाबकडून गोवा विरूद्ध खेळताना स्वस्तात बाद झाला आहे.
advertisement
3/7
गोवा विरूद्ध खेळताना शुभमन गिल प्रभासिमरन सिंह सोबत मैदानात उतरला होता.यावेळी तो मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. पण 12 बॉलमध्येच त्याचा खेळखल्लास झाला.
advertisement
4/7
शुभमन गिल अवघ्या 11 धावांवर बाद झाला.त्यामुळे कॅप्टनशीप मिळून देखील तो फ्लॉप ठरल्याने त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
5/7
खरं तर शुभमन गिल नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोलकत्ता कसोटी मानेला दुखापत झाली होती.या दुखापतीनंतर तो दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी20 मालिकेसाठी परतला होता.
advertisement
6/7
शुभमन गिल टी20 मध्ये तीन सामने खेळता, पण त्याची बॅटीतूनच धावाच आल्या नाही. त्यामुळे तो धावा काढताना संघर्ष करताना दिसला होता.
advertisement
7/7
दरम्यान आता त्याला न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहेत. पण या मालिकेआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तो फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे त्याला आता पुन्हा लय कधी सापडतंय ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shubman Gill : कॅप्टन बनवलं पण बॅट काय चालेना, न्युझीलंड मालिका 5 दिवसांवर असताना गिल फ्लॉप,मॅचमध्ये काय घडलं?