TRENDING:

PHOTO : स्मृती मानधनाने उरकलं, आता 'पाटलीन' बनली टीम इंडियाची नवी क्रश, कोण आहे ती?

Last Updated:
टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हीच्या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. तिच्या हळदीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/6
PHOTO : स्मृती मानधनाने उरकलं, आता 'पाटलीन' बनली टीम इंडियाची नवी क्रश, कोण आहे
टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हीच्या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. तिच्या हळदीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
2/6
दरम्यान स्मृती मानधनाच्या या लग्नात अख्खी टीम इंडिया हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. या दरम्यान भारताच्या महिला संघाचे सर्व खेळाडू उपस्थित होते.
advertisement
3/6
स्मृती मानधना एकेकाळी अनेकांची क्रश होती. पण आता तिचं लग्न पार पडलं आहे, त्यामुळे आता टीम इंडियाची नवीन क्रश कोण?असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
4/6
स्मृती मानधनानंतर टीम इंडियाची क्रश श्रेयांका पाटील असल्याचे बोलले जा आहेत. कारण तिचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत.अनेकांना ती स्मृतीनंतर टीम इंडीयाची क्रश वाटते.
advertisement
5/6
श्रेयांका पाटील ही सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तसेच तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
advertisement
6/6
त्यामुळे स्मृती मानधनानंतर ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा होते ती दुसरी तिसरी कुणी नसून श्रेयांका पाटील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PHOTO : स्मृती मानधनाने उरकलं, आता 'पाटलीन' बनली टीम इंडियाची नवी क्रश, कोण आहे ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल