Vaibhav Suryavanshi : 6,6,6,6,6,6...वैभव सूर्यवंशीने चोप चोप चोपलं, 19 बॉलमध्ये 96 धावा,आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडला घाम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा अंडर 19 संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशी याने पुन्हा वादळी खेळी करून दाखवली आहे. त्यामुळे त्याच्या बॅटींगची प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
1/6

टीम इंडियाचा अंडर 19 संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशी याने पुन्हा वादळी खेळी करून दाखवली आहे. त्यामुळे त्याच्या बॅटींगची प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
2/6
साऊथ आफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशीने 63 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. यानंतर पुढे जाऊन तो 127 धावांवर आऊट झाला होता.
advertisement
3/6
वैभव सूर्यवंशीने 74 बॉलमध्ये 127 धावा ठोकल्या आहेत. या खेळी दरम्यान त्याने 10 षटकार आणि 9 चौकार मारले आहेत. या दरम्यान त्याने 171 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या होत्या.
advertisement
4/6
विशेष म्हणजे या खेळीत 10 षटकार आणि 9 चौकार मारले होते, याचाच अर्थ त्याने 19 बॉलमध्ये 96 धावा काढल्या होत्या.
advertisement
5/6
वैभव सूर्यवंशी सोबत आरोन जॉर्जने 106 बॉलमध्ये 118 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 14 चौकार मारले होते.त्याचा स्ट्राईक रेट या दरम्यान् 111 होता.
advertisement
6/6
दरम्यान वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्जच्या या शतकीय खेळीच्या बळावर भारताचा डाव हा 250 च्या पार गेला आहे. आता टीम इंडिया साऊथ आफ्रिकेसमोर किती धावांचे आव्हान ठेवते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 6,6,6,6,6,6...वैभव सूर्यवंशीने चोप चोप चोपलं, 19 बॉलमध्ये 96 धावा,आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडला घाम