TRENDING:

वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात डेब्यू! थेट सिनिअर संघात एंन्ट्री, कोणती सिरीज खेळणार?

Last Updated:
आता वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे वेळापत्रक एकदमच टाईट आहे.कारण एकामागोमग एक मालिका आहेत. त्यामुळे टीम इंडियाला दोन संघ मैदानात उतरणार आहेत.
advertisement
1/8
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात डेब्यू! थेट सिनिअर संघात एंन्ट्री, कोणती सिरीज खेळणार?
टीम इंडियाने नुकताच टी20 वर्ल्डकप 2026 वर नाव कोरले आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर चाहते सुखावले होते.
advertisement
2/8
आता वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे वेळापत्रक एकदमच टाईट आहे.कारण एकामागोमग एक मालिका आहेत. त्यामुळे टीम इंडियाला दोन संघ मैदानात उतरणार आहेत.
advertisement
3/8
जून पासून ऑक्टोबर 2026 पर्यंत टीम इंडियाला श्वास घ्यायला वेळ नसणार आहे. कारण टीम इंडियाच्या दौऱ्यात आर्यलँड पासून झिम्बाबेपर्यंतचा नवीन दौराही जोडला जाणार आहे.
advertisement
4/8
सध्याच्या वेळापत्रकानुसार, भारताला जूनमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध एक टेस्ट आणि तीन वनडे सामने खेळायचे आहेत.
advertisement
5/8
यानंतर जुलैमध्ये भारताला इंग्लंडचा दौरा करायचा आहे.ज्यामध्ये 5 टी20 आणि 3 वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत.पण क्रिकबजच्या रिपोर्टनुसार भारताच्या या व्यस्त वेळापत्रकात आणखी दोन दौरे जोडले जाणार आहेत.
advertisement
6/8
सप्टेंबर महिना भारतीय निवडकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. एकीकडे, वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येणार आहे (3 एकदिवसीय,5 टी20सामने), तर दुसरीकडे, भारत युएईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या काळात 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा (25 सप्टेंबर-3 ऑक्टोबर) जपानमधील नागोया येथेही होणार आहेत. भारत हा गतविजेता असल्याने, तेथे सुवर्णपदक राखण्यासाठी एका मजबूत संघाची आवश्यकता असेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांसाठीही वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे, भारताला एकाच वेळी दोन वेगवेगळे संघ मैदानात उतरवावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
7/8
त्यात टी20 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघांच लक्ष्य 2027च्या वनडे वर्ल्डकपवर असणार आहे.त्यामुळे टी20 सिरीज आणि आशियाई खेळात सिनिअर खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो.
advertisement
8/8
असे जर झाले तर वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्याला टीम इंडियाच्या सिनिअर संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता हीच गोष्ट खरंच होते का ? हे येत्या काळात कळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात डेब्यू! थेट सिनिअर संघात एंन्ट्री, कोणती सिरीज खेळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल