TRENDING:

Grace Hayden : जिच्या एका शब्दावर जो रुटने शतक ठोकलं, ती सौंदर्य सुंदरी आहे तरी कोण? पाहा Photos

Last Updated:
Who is Grace hayden : इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रुट याने जिच्या एका शब्दावर शतक ठोकलं. ती ग्रेस हेडन आहे तरी कोण? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. ग्रेसने रुटसाठी एक खास ट्विट केलं होतं.
advertisement
1/7
Grace Hayden : जिच्या एका शब्दावर जो रुटने शतक ठोकलं, ती सौंदर्य सुंदरी कोण?
सध्या सुरू असलेल्या ऍशेस सिरीजमध्ये एक तरुणी चर्चेत आली. ऑस्ट्रेलियन माध्यमांपासून ते आता भारतात देखील याच तरुणीची चर्चा आहे.
advertisement
2/7
इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रुट याने जिच्या एका शब्दावर शतक ठोकलं. ती ग्रेस हेडन आहे तरी कोण? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. ग्रेसने रुटसाठी एक खास ट्विट केलं होतं.
advertisement
3/7
ग्रेस हेडन दुसरी तिसरी कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा महान प्लेयर मॅथ्यू हेडनची मुलगी आहे. सध्या ती ऑस्ट्रेलिय़ा आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेत समालोचन करते.
advertisement
4/7
जो रुटने ऑस्ट्रेलियात शतक केलं नाही तर मी मेलबर्नवर नग्न फिरेन, असं मॅथ्यू हेडन म्हणाला होता. त्यावर ग्रेसने ट्विट करत जो रुटला शतक करण्याची मस्करीत विनंती केली होती.
advertisement
5/7
तसेच जो रूटने शतक केल्यानंतर त्याचे आभार देखील मानले होते. आमचे सर्वाचे डोळे वाचवल्याबद्दल धन्यवाद, असं ग्रेस हेडन हिने इन्टाग्राम स्टोरी टाकली होती.
advertisement
6/7
मॅथ्यू हेडनच्या चॅलेंजनंतर आता ग्रेस चर्चेत आली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ग्रेसच्या हॉटसने अनेकांना घायाळ देखील केलंय.
advertisement
7/7
मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन डीपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसली होती. डीपीएल मध्ये अँकरिंग करत असताना ग्रेस हेडनने घातलेले ग्लॅमरस कपडे चर्चेचा विषय ठरले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Grace Hayden : जिच्या एका शब्दावर जो रुटने शतक ठोकलं, ती सौंदर्य सुंदरी आहे तरी कोण? पाहा Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल