TRENDING:

Jio ने टेलिकॉम मार्केटमध्ये घातला धुमाकूळ! फक्त 91 रुपयांत महिनाभराचा प्लॅन

Last Updated:
Reliance Jio Recharge Plan: किंमती वाढल्यानंतरही मुकेश अंबानी Jio यूझर्सना कमी पैशात चांगली सर्व्हिस देणारा प्लॅन ऑफर करत आहेत. त्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला या रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/6
Jio ने टेलिकॉम मार्केटमध्ये घातला धुमाकूळ! फक्त 91 रुपयांत महिनाभराचा प्लॅन
Reliance Jio Prepaid Plan: जिओ देशात खूप लोकप्रिय आहे. देशात त्याच्या यूझर्सची संख्या कोटींच्या घरात आहे. काही काळापूर्वी जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या.
advertisement
2/6
जिओप्रमाणेच इतर टेलिकॉम कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनचे दर वाढवले ​​आहेत. किंमती वाढल्यानंतरही Jio यूझर्सना कमी पैशात चांगली सेवा देणारा प्लॅन ऑफर करत आहेत. त्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला तुम्हाला या प्लॅनविषयी सविस्तर...
advertisement
3/6
जिओ आपल्या यूझर्सना वेगवेगळ्या किंमतींमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. तुम्ही जिओचा पोर्टफोलिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला एक प्लॅन मिळेल जो फक्त 91 रुपयांमध्ये येतो. हा प्लॅन कमी किमतीतही विविध फायदे देते.
advertisement
4/6
हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान यूझर्सना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देते. म्हणजेच भारतातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉलिंग करता येईल.
advertisement
5/6
Jio च्या या प्लॅन अंतर्गत, यूझर्सना एकूण 3 GB मिळतात. ज्यामध्ये दररोज 100 MB डेटा आणि 200 MB अतिरिक्त डेटा दिला जातो.
advertisement
6/6
याव्यतिरिक्त, यूझर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर एकूण 50 एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील मिळते. फायदे इथेच संपत नाहीत. यासोबतच यूजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Jio ने टेलिकॉम मार्केटमध्ये घातला धुमाकूळ! फक्त 91 रुपयांत महिनाभराचा प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल