TRENDING:

Cooler जुनं झालंय? डोंट वरी! 'या' ट्रिक्सने जुनं कूलरही ही देईल AC सारखी हवा

Last Updated:
Old Cooler Cooling Tips : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आता प्रत्येकाच्या घरातील कूलर हे बाहेर पडतील. पण तुमचं कूलर जुनं झालं असेल आणि ते चांगली हवा देणार नाही की नाही अशी तुम्हाला चिंता असेल. हीच चिंता आज आपण दूर करणार आहोत.
advertisement
1/6
Cooler जुनं झालंय? डोंट वरी! 'या' ट्रिक्सने जुनं कूलरही ही देईल AC सारखी हवा
उन्हाळा सुरु होताच घराघरात कूलर सुरु होतात. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. लोक उकाड्याने हैरान होतील. त्यापूर्वी घर थंड करण्यासाठी अनेक जण कूलर काढतात. पण कूलर जुनं झालं असेल तर जास्त हवा देत नाही. अशा वेळी काही ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करुन तुम्ही जुन्या कूलरमधूनही थंडगार हवा मिळवू शकता. चला जाणून घेऊया या खास टिप्स...
advertisement
2/6
कूलर व्हेंटिलेशन असलेल्या ठेवा. तुम्ही व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी कूलर ठेवला असेल तर गार हवा येणार नाही. ज्यावेळी घरातील हवा बाहेर पडेल तेव्हाच कूलर गार हवा देईल.
advertisement
3/6
कधी कधी लोक चूक करतात. जिथे जास्त ऊन पडतं तिथे काही लोक कूलर ठेवतात. असं केल्याने गार हवा येत नाही. कूलर अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट ऊन पडत नाही. असं केल्यास कूलर गार हवा देईल.
advertisement
4/6
उन्हाळा सुरु झाल्यावर तुम्ही जुनं कूलर काढणार असाल. तर त्यामधील घास अवश्य बदला. कारण या घासमध्ये धूळ जमा होते आणि मग पाणी त्यात अडकतं. तसंच हवेचा रस्ताही ब्लॉक होतो. सीझनमध्ये किमान दोनदा घास बदला.
advertisement
5/6
कूलर नवं असो किंवा जून हे नेहमी मोकळ्या जागेत ठेवा. तुम्ही कूलर हे खिडकीमध्ये देखील फिक्स करु शकता. तसंच तुम्ही तुमच्या जाळीच्या दरवाजा जवळही कूलर ठेवू शकता. ज्यामुळे कूलरला बाहेरची हवा लागेल आणि कूलर घराला थंडगार करेल.
advertisement
6/6
कूलरच्या वॉटर पंपमध्ये पाण्याचा फ्लो योग्य प्रकारे असायला हवा. लक्षात ठेवा की, पंप पाणी सर्कुलेट करत नसेल तर कूलर थंड हवा देणार नाही. अनेकदा कूलरमध्ये पाणी जाळ्यांवर पाणी टाकणारे छिद्र बंद होतात. ज्यामुळे घासच्या जाळ्यांना पाणी मिळू शकत नाही. यामुळे घर थंडगार होत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Cooler जुनं झालंय? डोंट वरी! 'या' ट्रिक्सने जुनं कूलरही ही देईल AC सारखी हवा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल