TRENDING:

जिओ फायबर आणि Jio AirFiber मध्ये फरक काय? एका क्लिकवर घ्या जाणून

Last Updated:
रिलायन्सने आज जिओ एअर फायबरची सर्व्हिस लॉन्च केली. पण जिओ फायबर आणि जिओ एअर फायबरमध्ये फरक काय हे आपण जाणून घेऊया.
advertisement
1/5
जिओ फायबर आणि Jio AirFiber मध्ये फरक काय? एका क्लिकवर घ्या जाणून
जिओने आपली नवीन सर्व्हिस सेवा सुरू केली आहे. आपण Jio AirFiber बद्दल बोलत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेट, OTT प्लॅटफॉर्म आणि डिजिटल चॅनेलची सुविधा मिळेल.
advertisement
2/5
कंपनीने या सर्व्हिससाठी अनेक प्लॅन लॉन्च केले आहेत, ज्यांची किंमत 599 रुपयांपासून सुरू होते. पण जियो फायबर आणि जिओ एयर फायबरमध्ये फरक काय हे आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
3/5
Jio फायबर ऑप्टिक वायर टेक्नोलॉजी आधारित आहे. याद्वारे इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी, कंपनी घर/ऑफिसमध्ये राउटर इंस्टॉल करते. त्या राउटरला ऑप्टिक वायर जोडते. यानंतर, फायबर स्टेबल हाय-स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करते.
advertisement
4/5
कंपनी जिओ एअर फायबरद्वारे वायरलेस ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. हे वायरलेस डोंगलसारखे काम करते. परंतु इंटरनेटची स्पीड जास्त आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या इंफ्रास्ट्रक्चरची गरज नाही. हे सहजपणे इंन्स्टॉल होते.
advertisement
5/5
कंपनीने 8 मेट्रो शहरांमध्ये Jio AirFiber लॉन्च केले आहे. जिओ एअर फायबर हे इंटीग्रेटिड एंड-टू-एंड सोल्यूशन आहे. यामध्ये होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सर्व्हिस उपलब्ध असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
जिओ फायबर आणि Jio AirFiber मध्ये फरक काय? एका क्लिकवर घ्या जाणून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल