Are You Human? गुगलवर असं का विचारलं जात, 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं उत्तर
- Published by:Sayali Zarad
 
Last Updated:
Knowledge News : आपण अनेक वेगवेगळ्या साइट्सला विजिट करतो. यापैकी काही वेबसाईट लगेच त्यांच्या होम पेजला घेऊन जाते तर काही Are You Human? असं विचारते. पण हा प्रश्न का विचारला जातो, यामागे काय कारण आहे? याचा तुम्ही कधी विचार केलाय?
advertisement
1/5

 आपण अनेक वेगवेगळ्या साइट्सला विजिट करतो. यापैकी काही <a href="https://news18marathi.com/technology/">वेबसाईट लगेच त्यांच्या होम पेजला</a> घेऊन जाते तर काही Are You Human? असं विचारते. पण हा प्रश्न का विचारला जातो, यामागे काय कारण आहे? याचा तुम्ही कधी विचार केलाय?
advertisement
2/5
तुमच्या सोबतही असं होत असेल की, काही साईटवर गेल्यावर तुम्हाला कॅप्चा येत असेल आणि सोबतच तुम्ही माणूस आहात का? असा प्रश्न विचारला जातो. 
advertisement
3/5
मात्र हा प्रश्न विचारण्यामागे काय कारण असतं? हा प्रश्न का विचारला जातो? याविषयी जाणू घेऊया. 
advertisement
4/5
 खरंतर <a href="https://news18marathi.com/viral/">कॅप्चा माणूस आणि कम्य्युटरला</a> विभागतो. त्याला यासाठी डिझाइन केलं गेलंय की लॉगीन करत असलेला, व्हिजीट करणारा माणूसच आहे का?
advertisement
5/5
साइटवर आलेला माणूस आहे की AI यासाठी तो प्रश्न विचारला जातो. कॅप्चा सोडवणं माणसासाठी सोपं असतं बाकी संगणकांपेक्षा. त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न विचारला जातो. जेणेकरुन कॅप्चाला ते विभाजन करणं सोपं जातं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Are You Human? गुगलवर असं का विचारलं जात, 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं उत्तर