TRENDING:

Bus Accident : नदीत कोसळून बसचा चक्काचूर, मृतदेहांचा खच; जखमींचा आक्रोश, मन सुन्न करणारे PHOTO

Last Updated:
Bus Accident : नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला होता. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते.
advertisement
1/7
नदीत कोसळून बसचा चक्काचूर, मृतदेहांचा खच; जखमींचा आक्रोश, मन सुन्न करणारे PHOTO
40 प्रवाशांनी भरलेली बस घाटातून जात असताना नदीत कोसळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. प्रवाशांच्या किंकाळ्या आणि मन विष्णन्न करणारी भयाण स्थिती नदीजवळ होती.
advertisement
2/7
नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला होता. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते.
advertisement
3/7
नदीजवळच्या खडकावर मृतदेहांचा खच पडला होता. रक्तानं दगड माखले होते. जखमींचा आक्रोश होता. मन सुन्न करणारे अपघाताचे फोटो समोर आले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
advertisement
4/7
40 प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. तनहुन जिल्ह्यातील मार्सयांगडी नदीत बस कोसळली, प्राथमिक माहितीनुसार या बसचा नंबरप्लेट UP FT 7623 आहे.
advertisement
5/7
या अपघातात आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 16 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
advertisement
6/7
स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी प्रवाशांना रेस्क्यू करत आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवलं जात आहे.
advertisement
7/7
नेपाळच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस पोखराहून काठमांडूला जात होती. सध्या या अपघातातील जीवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Bus Accident : नदीत कोसळून बसचा चक्काचूर, मृतदेहांचा खच; जखमींचा आक्रोश, मन सुन्न करणारे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल