TRENDING:

Knowledge : बॉटलला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही याचं उत्तर

Last Updated:
असाच एक शब्द आहे बॉटल, ज्याला आपण बोली भाषेत पाण्याची बाटली किंवा वॉटर बॉटल म्हणतो. पण याला मराठी शब्द काय आहे तुम्हाला माहितीय का?
advertisement
1/5
Knowledge : बॉटलला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही याचं उत्तर
आपण दररोजच्या संभाषणात वेगवेगळ्या भाषांचा वापर करतो. आपली मातृभाषा कोणतीही असोत, आपण ऑफिसच्या ठिकाणी किंवा प्रवासात मराठी, हिंदी, इंग्रजी सारख्या भाषा वापरतो. कधीकधी तर लोक आपल्या भाषेत वेगवेगळ्या भाषा वापरतात. ज्याचा कधीकधी तर आपल्या भाषेतील शब्द लोकांना माहित नसतो.
advertisement
2/5
असाच एक शब्द आहे बॉटल, ज्याला आपण बोली भाषेत पाण्याची बाटली किंवा वॉटर बॉटल म्हणतो. पण याला मराठी शब्द काय आहे तुम्हाला माहितीय का?
advertisement
3/5
आपल्यापैकी असे लोक असतील ज्यांना वाटत असेल की बॉटल किंवा बाटली हा मराठीच शब्द आहे. पण तसं नाही, हा तुमचा गैरसमज आहे.
advertisement
4/5
बाटली हा पोर्तुगीज भाषेतून आला आहे, हा शब्द botalho असा शब्द आहे, जो आपण बॉटल असा वापरतो. मग चला आता याचं मराठी नाव जाणून घेऊ.
advertisement
5/5
खरंतर बाटलीला मराठीत कुपी म्हणतात, हिंदीत याला शिशी म्हणतात. हा शब्द फारच कमी लोक वापरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : बॉटलला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही याचं उत्तर
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल