Chanakya Niti : अशी बायको नसलेली बरी, तिला सोडून द्या, आचार्य चाणक्य यांचा सल्ला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti On Husband Wife : लग्न म्हणजे महिला आणि पुरुषांनी एकमेकांना गुण-अवगुणांसह स्वीकारणं पण एक असा एक अवगुण जो बायकोमध्ये असेल तर नवऱ्यानं तिला सोडावं, याचा उल्लेख चाणक्यनीतीमध्ये केला आहे.
advertisement
1/5

बायको कशी असावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण चाणक्यनीतीमध्ये पत्नीतील अशा एका गुणाबाबत सांगितलं आहे, जो गुण असेल तर त्या महिलेला तिच्या पतीनं सोडूनच द्यावं.
advertisement
2/5
त्यजेद्धर्म दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्। त्यजेत्क्रोधमुखी भार्या निःस्नेहान्बान्धवांस्यजेत्॥ या श्लोकात पत्नीच्या त्या गुणाचा उल्लेख आहे.
advertisement
3/5
या श्लोकाचा अर्थ असा की, ज्यात ममता, दया नाही त्या धर्माचा, विद्या नसलेल्या गुरूचा, सतत राग करणाऱ्या महिलेचा आणि भावंडं ज्यांच्यात प्रेम किंवा स्नेह नाही त्यांचा या सर्वांचा त्याग करावा.
advertisement
4/5
आचार्य चाणक्य म्हणतात, . पण जर ती नेहमी रागात असेल, क्रोध करत असेल तर तिचा त्याग करायला हवा.
advertisement
5/5
(सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : अशी बायको नसलेली बरी, तिला सोडून द्या, आचार्य चाणक्य यांचा सल्ला