Rain Knowledge : कितीही पाऊस पडूदे, एक अशी गोष्ट जी ओली होत नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
सगळीकडे धुवांधार पाऊस पडतो आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे. पाऊस म्हटलं की सगळंकाही सगळीकडे ओलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का? एक अशी गोष्ट आहे जी कितीही पाऊस पडू दे, ती ओली होतच नाही. ती गोष्ट कोणती तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5

पावसात आपण ओलं होऊ नये, भिजू नये म्हणून रेनकोट, छत्री असतात. पण यासुद्धा पावसात ओल्या होतात. मग अशी कोणती गोष्ट आहे बरं जी पावसात ओली होत नसावी? थोडा विचार करा... पावसातच याचं उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पाणी.
advertisement
2/5
पाणी जिथं पडतं, तिथं ओलं होतं, पाण्याला आपण या गुणधर्मावरून ओळखतो. मग ते एखाद्याच्या शरीरावर असो किंवा कोणत्याही पृष्ठभागावर. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पाणी स्वतः ओलं नसतं.
advertisement
3/5
पाणी स्वतः अनेक प्रकारच्या धातू, खनिजे आणि रेणूंचं मिश्रण आहे, जे त्याचे नैसर्गिक गुण देखील आहे. प्रत्यक्षात पाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून बनलेलं असतं. ऑक्सिजनमध्ये ओलावा असतो आणि या ओलाव्यामुळे पाण्याला ओलाव्याचा दर्जा मिळतो.
advertisement
4/5
ऑक्सिजनमध्ये द्रव स्वरूपात पाणी असतं पण ते स्वतः ओलं नसतं. बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पाणी स्वतः ओलं नसतं पण ते इतरांना ओल्यापणाचा अनुभव देऊ शकतं. जेव्हा पाणी घन पृष्ठभागावर आदळतं तेव्हा अनुभवल्या जाणाऱ्या ओलाव्याला आपण ओलावा मानतो.
advertisement
5/5
जेव्हा पाणी द्रव स्वरूपात असतं तेव्हा त्याचे रेणू थोड्या अंतरावर असतात परंतु ते तापमानाच्या संपर्कात परावर्तित होतात. एकंदरीत, ओलेपणा हा प्रत्यक्षात पाण्याचा गुण नाही, तो फक्त एक अनुभव आहे, जो पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या अस्तित्वावर परिणाम करतो.