TRENDING:

XL,XXL,XS... अशा साइजचे कपडे घेतले असणार पण यामधील 'X' या शब्दाचा अर्थ काय? अनेकांना चुकीची माहिती

Last Updated:
आपल्या योग्य बसणाऱ्या साइजमध्ये आपण ते खरेदी करतो. त्या आधारावर शर्ट, टीशर्ट किंवा ड्रेस निवडतो. पण तुमच्या लक्षात कधी आलं आहे का, की या आकारांमधील 'X' या इंग्रजी अक्षराचा नेमका अर्थ काय आहे?
advertisement
1/6
XL,XXL,XS... अशा साइजचे कपडे घेतले असणार पण यामधील 'X' या शब्दाचा अर्थ काय?
आपण कपडे खरेदी करताना अनेकदा ‘S’, ‘M’, ‘L’, ‘XL’, ‘XXL’ असे साइज बघतो आणि आपल्या योग्य बसणाऱ्या साइजमध्ये आपण ते खरेदी करतो. त्या आधारावर शर्ट, टीशर्ट किंवा ड्रेस निवडतो. पण तुमच्या लक्षात कधी आलं आहे का, की या आकारांमधील 'X' या इंग्रजी अक्षराचा नेमका अर्थ काय आहे?
advertisement
2/6
सामान्यतः ‘S’ म्हणजे Small (छोटा), ‘M’ म्हणजे Medium (मध्यम) आणि ‘L’ म्हणजे Large (मोठा). पण जेव्हा याच्यामध्ये 'X' जोडलं जातं, जसं की ‘XL’ किंवा ‘XXL’, तेव्हा त्याचा अर्थ अजून थोडा वेगळा आणि उपयुक्त असतो.
advertisement
3/6
‘X’ या अक्षराचा अर्थ आहे Extra, म्हणजेच "अधिक". उदाहरणार्थ, XL म्हणजे Extra Large – म्हणजे Large पेक्षा थोडा मोठा आकार XXL म्हणजे Extra Extra Large – Large पेक्षा आणखी मोठा त्याचप्रमाणे, XS म्हणजे Extra Small – Small पेक्षा छोटा
advertisement
4/6
ही साइज सिस्टीम पुरुष आणि महिलांच्या दोन्ही प्रकारच्या कपड्यांसाठी वापरली जाते. उदाहरणार्थ: XL साइजचा शर्ट 42 ते 44 इंच मोजमापाचा असतो XXL शर्ट 44 ते 46 इंचाच्या आसपास असतो
advertisement
5/6
काही ब्रँड्स आणि कंपन्या त्यांच्या साइजिंगमध्ये थोडाफार फरक ठेवू शकतात, परंतु ही फरक सामान्यतः किरकोळ असतो.
advertisement
6/6
ही सिस्टिम केवळ शर्टच नव्हे, तर पँट, ड्रेस, जॅकेट, आणि इतर परिधानासाठी देखील लागू होते. त्यामुळे कपडे खरेदी करताना फक्त L, M, S बघणं पुरेसं नाही; त्यामागचा अर्थ समजून घेतल्यास आपल्या शरीरासाठी योग्य कपड्यांची निवड करणं सोपं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
XL,XXL,XS... अशा साइजचे कपडे घेतले असणार पण यामधील 'X' या शब्दाचा अर्थ काय? अनेकांना चुकीची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल