General Knowledge : भारतातील मोबाईलनंबरची सुरुवात 6, 7, 8 किंवा 9 अंकांनीच का होते? 99 टक्के लोकांना माहित नसणार उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
why mobile numbers start with 6 7 8 9 : आपल्या मोबाईल क्रमांकाची सुरुवात नेहमी 6, 7, 8 किंवा 9 नेच का होते? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. चला, या रंजक माहिती जाणून घेऊ.
advertisement
1/7

भारतात प्रत्येक मोबाईल क्रमांक विशिष्ट नियमांनुसार सुरू होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या मोबाईल क्रमांकाची सुरुवात नेहमी 6, 7, 8 किंवा 9 नेच का होते? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. चला, या रंजक माहिती जाणून घेऊ.
advertisement
2/7
पहिला अंक का महत्त्वाचा असतो?मोबाईल क्रमांकाचा पहिला अंक हा राष्ट्रीय टेलिकॉम नियामक संस्था (TRAI) द्वारे ठरवला जातो. भारतात दळणवळण व्यवस्थेचा सुयोग्य वापर व्हावा म्हणून प्रत्येक अंकाला एक विशिष्ट कार्य दिले आहे.
advertisement
3/7
1 ने का सुरू होत नाही?1 अंक विशेष सेवांसाठी राखीव आहे. उदाहरणार्थ,100 - पोलिस हेल्पलाईन101 - अग्निशमन सेवा102 - रुग्णवाहिका सेवा112 - आपत्कालीन सेवायामुळे भारतात कोणत्याही मोबाईल क्रमांकाची सुरुवात ‘1’ ने होत नाही.
advertisement
4/7
2, 3, 4 आणि 5 ने का सुरू होत नाही?हे अंक लँडलाईन क्रमांकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.उदा. दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये लँडलाईन क्रमांकाची सुरुवात 2, 3, 4 किंवा 5 ने होते.
advertisement
5/7
मग मोबाईल नंबरसाठी 6, 7, 8, 9 का?1996 मध्ये, भारतात GSM मोबाइल सेवा सुरू झाली तेव्हा 9 ने सुरू होणारे क्रमांक वापरण्यात आले.नंतर, मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे 7, 8 आणि 6 ने सुरू होणारे नंबर देखील सुरू करण्यात आले.त्यामुळे आज भारतातील सर्व मोबाईल क्रमांक 6, 7, 8 किंवा 9 ने सुरू होतात.
advertisement
6/7
भविष्यात नवीन अंक सुरू होऊ शकतात?होय! जर मोबाईल नंबर कमी पडू लागले तर 10 किंवा त्यापुढील अंकांचा वापर करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
advertisement
7/7
तुमच्या मोबाईल नंबरची सुरुवात 6, 7, 8 किंवा 9 नेच का होते?, तर तुम्ही नक्कीच त्यांना योग्य उत्तर देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : भारतातील मोबाईलनंबरची सुरुवात 6, 7, 8 किंवा 9 अंकांनीच का होते? 99 टक्के लोकांना माहित नसणार उत्तर