TRENDING:

Eid Mubarak Wishes : बंधुत्वाचा संदेश देऊया, अशा द्या रमजान ईदच्या शुभेच्छा

Last Updated:
Ramadan Eid Mubarak 2025 Wishes In Marathi : रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद असे म्हणतात. यानिमित्त सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकतो. ईदच्या असेच काही शुभेच्छा देणारे मेसेज.
advertisement
1/11
Eid Mubarak Wishes : बंधुत्वाचा संदेश देऊया, अशा द्या रमजान ईदच्या शुभेच्छा
ही रमजान ईद तुमच्या आयुष्यात शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.. रमजान ईद मुबारक..!
advertisement
2/11
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, आनंद आणि उत्तम आरोग्याने भरलेल्या रमजान ईदच्या शुभेच्छा.. रमजान ईद मुबारक..!
advertisement
3/11
फुलांना बहर मुबारक, शेतकऱ्याला पीक मुबारक, पक्ष्यांना उडान मुबारक, चंद्राला तारे मुबारक आणि तुम्हास रमजान ईद मुबारक..!
advertisement
4/11
रमजानचा चंद्र प्रकाशित होवो, तुमचा उपवास प्रार्थनांनी भरला जावो, तुमची प्रत्येक प्रार्थना स्वीकारली जावो, हीच आमची ईश्वराकडे प्रार्थना.. रमजान ईद मुबारक..!
advertisement
5/11
धर्म, जात-पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची, एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रंजन ईदच्या.. रमजान ईद मुबारक..!
advertisement
6/11
तुमच्या जीवनात कधी सुखाची कमतरता नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वांना रमजान ईद मुबारक..!
advertisement
7/11
अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद मुबारक..!
advertisement
8/11
ओठांवर कोणतीही तक्रार नाही, फक्त आशीर्वाद आणि आशीर्वाद हवे आहेत, मला चंद्र-ताऱ्यांची इच्छा नाही, तुम्ही सुरक्षित राहा, हेच माझे परमात्म्याकडे मागणे.. रमजान ईद मुबारक..!
advertisement
9/11
रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद, ऐश्वर्य, सुख संपत्ती लाभो.. रमजान ईद मुबारक..!
advertisement
10/11
ईद घेऊन येई आनंद, जोडू मनामनांचे बंध, सणाचा हा दिवस खास, ईद मुबारक तुम्हा सर्वांस..!
advertisement
11/11
बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद मुबारक..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Eid Mubarak Wishes : बंधुत्वाचा संदेश देऊया, अशा द्या रमजान ईदच्या शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल