TRENDING:

Knowledge News : जेव्हा फ्रीज नव्हते त्याकाळात कसा बनवला जायचा बर्फ?

Last Updated:
त्याकाळी बर्फ बनवण्यासाठी आइस हाऊस काम करायचे. हे जमीनीच्या आतील भंडारण कक्ष होते. जिथे बर्फ बनवूण आणि साठवून ठेवली जायची.
advertisement
1/7
Knowledge News : जेव्हा फ्रीज नव्हते त्याकाळात कसा बनवला जायचा बर्फ?
आजकाल कोणत्याही गोष्टीसाठी बर्फाची आवशकता असते. आपल्याला गरज पडली तर आपण तो फ्रीजमधून काढतो आणि थेट वापरतो. पण कधी विचार केलाय का की ज्या काळात फ्रीज नव्हते, तेव्हा बर्फ कसा तयार व्हायचा?
advertisement
2/7
त्याकाळी बर्फ बनवण्यासाठी आइस हाऊस काम करायचे. हे जमीनीच्या आतील भंडारण कक्ष होते. जिथे बर्फ बनवूण आणि साठवून ठेवली जायची.
advertisement
3/7
या भांडारण कक्ष किंवा बर्फ मिळवण्याचा आनंद त्या काळी फक्त श्रीमंतच घेत असावेत. कारण असा बर्फ विकत घ्यायला फार खर्च येतो. बीबीसीच्या रिपोर्टनुसार इराणने बर्फ बनवण्यामध्ये क्रांती केली.
advertisement
4/7
इराणने शोधून काढलं की रात्रीच्या वेळी कमी ह्यूमीडिटीमध्ये ग्रीनहाऊस इफेक्ट्सचा प्रभाव कमी होतो.
advertisement
5/7
पारसी लोकांना हे कळलं की या वेळी तापमान इतकं पडतं की विशेष रुपने तयार झालेल्या खोलगट भागातील पाण्यावर बर्फाची पातळ चादर तयार होते.
advertisement
6/7
त्यानंतर 1800 च्या दशकात लोकांनी न्यू इंग्लँडच्या तलावातील बर्फ काढून संपूर्ण जगात पाठवण्यासाठी सुरुवात केली.
advertisement
7/7
त्यानंतर 1913 अमेरिकेतील फ्रेड डब्ल्यू वुल्फने घरातील रेफ्रिजरेटचा आविष्कार केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge News : जेव्हा फ्रीज नव्हते त्याकाळात कसा बनवला जायचा बर्फ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल