Indian Railway : आई-आजीने तूप बनवून दिलंय, पण ट्रेनने नेताना रेल्वेचा हा नियम माहिती करून घ्या
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indian Railway Rule : रेल्वेने काही सामान नेण्यास बंदी आहे. तर काही सामान नेण्यासाठी नियम आहेत. ट्रेनने तूप नेण्यासाठीही रेल्वेचे काही नियम आहेत.
advertisement
1/5

आता सुट्टीचा कालावधी सुरू झाला आहे. शाळा-कॉलेज, कामाच्या निमित्ताने घरापासून दूर असणारे लोक आपल्या घरी जातात, गावाला जातात.
advertisement
2/5
आता घरी जाणार म्हटल्यावर आई, आजी तिथून परतताना काही ना काही बनवून देणारच. बरेच लोक आई, आजीच्या हातचं घरगुती तूप बनवून आणतात.
advertisement
3/5
पण तूप ज्वलनशील पदार्थांमध्ये येतं. अनेक ठिकाणी असे पदार्थ घेऊन जाण्यास मनाई असते किंवा त्याबाबत नियम असतात.
advertisement
4/5
ट्रेनमध्ये तेल, पेंट असे ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी आहे. पण तुपासाठी खास नियम आहेत. त्यामुळे तुम्हीही ट्रेनमध्ये तूप घेऊन जाणार असाल तर हे नियम तुम्हाला माहिती हवेच.
advertisement
5/5
तूप टिनमध्ये व्यवस्थित पॅक केलेलं असावं. अशा पद्धतीने नीट पॅक असेल तर 20 किलोपर्यंत तूप तुम्ही घेऊन जाऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : आई-आजीने तूप बनवून दिलंय, पण ट्रेनने नेताना रेल्वेचा हा नियम माहिती करून घ्या