Plane Facts : प्रायव्हेट प्लेनमध्ये एअर हॉस्टेसना काय काय करायला लावतात अरबपती? शॉकिंग सीक्रेट्स
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air Hostess Plane Secret : प्रायव्हेट प्लेनमध्ये एअर हॉस्टेसचं काम फक्त प्रवाशांना खाणंपिणं देणं नाही तर त्यांच्या प्रत्येक लहान-मोठ्या गरजा पूर्ण करणंदेखील आहे.
advertisement
1/5

एअर हॉस्टेस म्हटलं की मनात एक ग्लॅमरस आणि उच्च पगाराची नोकरी अशी प्रतिमा समोर येते. पण या नोकरीत खूप चॅलेंजेस आहेत. विशेषत: एअर हॉस्टेस खाजगी जेटमध्ये काम करत असते तेव्हा.
advertisement
2/5
एअर हॉस्टेस राहिलेल्या किम्बर्ली बेंटन नावाच्या एका महिलेने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत एका एअर हॉस्टेसला खाजगी विमानात काय काय करावं लागतं, हे सांगितलं आहे.
advertisement
3/5
किम्बर्लीने सांगितलं, त्यांचं काम फक्त शेंगदाणे किंवा ज्युस वाटणं नाही तर प्रवाशांच्या आवडी-निवडी तसंच त्यांचा मूड समजून घेणंदेखील महत्त्वाचं आहे.
advertisement
4/5
खाजगी जेटमधून प्रवास करणारे काही प्रवासी त्यांचे पाळीव प्राणी देखील सोबत आणतात. अशा परिस्थितीत, एअर हॉस्टेसला फक्त माणसांचीच नाही तर त कुत्रे, मांजरी आणि काही विचित्र पाळीव प्राण्यांची देखील काळजी घ्यावी लागते.
advertisement
5/5
कधीकधी प्रवासी खाजगी जेटमध्ये पार्टी करतात. संगीत, नृत्य आणि ब्रँडेड ड्रिंक असं वातावरण असतं. कधीकधी फ्लाइटमध्ये आफ्टरपार्ट्या देखील होतात. अशा परिस्थितीत कोणताही प्रवासी कंट्रोलबाहेर जाऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारीदेखील असते. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Plane Facts : प्रायव्हेट प्लेनमध्ये एअर हॉस्टेसना काय काय करायला लावतात अरबपती? शॉकिंग सीक्रेट्स