TRENDING:

Shocking! पुरुष को-स्टारसह ती करत होती 'तो' सीन; प्रायव्हेट पार्टला चावला तिचाच पाळीव अजगर

Last Updated:
अजगर पाळणं पडलं महागात. नको तेच घडलं.
advertisement
1/5
पुरुष को-स्टारसह ती करत होती 'तो' सीन; प्रायव्हेट पार्टला चावला तिचाच पाळीव अजगर
असे काही लोक आहेत, जे साप-अजगरही पाळतात. सोशल मीडियावर तुम्ही असे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. अशीच एक ऑस्ट्रेलियात राहणारी महिला जिनं अजगर पाळला होता.
advertisement
2/5
डॅनी डेबेलो असं तिचं नाव. ऑस्ट्रेलियातील ती एक स्टार आहे. तिनेच आपल्या पाळीव अजगराची स्टोरी आपल्या फॅन्ससह शेअर केली आहे.
advertisement
3/5
पुरुष को-स्टारसह ती शूट करत होती. त्यावेळी तिचा पाळीव अजगरही तिच्यासोबत होता.
advertisement
4/5
डॅनी पुरुष को-स्टारसह एक हॉरर सीन देत होती. त्याचवेळी तिचा अजगर त्याला चावला.
advertisement
5/5
अजगराने डॅनीसोबत सीन करणाऱ्या पुरुष स्टारच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Shocking! पुरुष को-स्टारसह ती करत होती 'तो' सीन; प्रायव्हेट पार्टला चावला तिचाच पाळीव अजगर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल