TRENDING:

फेमस दुकान, दूरदूरचे लोक खायला यायचे; पण गुपचूप मिसळली जात होती अशी गोष्ट; Video Viral

Last Updated:
Shop Video Viral : एका दुकानाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. दुकानातील नूडल्स लोकप्रिय होते आणि लोक वारंवार इथं येत असत.
advertisement
1/5
फेमस दुकान, दूरन लोक खायला यायचे; गुपचूप मिसळलं जात होतं असं काही; Video Viral
एखादं दुकान खूप फेमस असतं. लोकांची तिथं अक्षरश: गर्दी असते. असंच एक दुकान जिथं लोक खायला दूरदूरहून यायचे. पण आता त्याचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, की सगळ्यांना धक्का बसला आहे. एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
2/5
इंडोनेशियातील बांडुंग येथील एका स्ट्रीट फूड स्टॉलचा हा व्हिडीओ, जालान सिबाडक इथं आहे. "मी दानौ टोबा" नावाचा हा स्टॉल गेल्या 22 वर्षांपासून नूडल्स विकत आहे आणि तो खूप लोकप्रिय आहे. दूरदूरहून लोक स्वादिष्ट नूडल्स चाखण्यासाठी इथं येतात. पण एका व्हायरल व्हिडिओने सर्व काही बदलून टाकलं.
advertisement
3/5
व्हिडिओमध्ये पुरुष आणि महिला विक्रेता दिसत आहे. दोघंही डुकराच्या मांसापासून बनवलेले नूडल्स वाढताना दिसले.  नूडल्समध्ये डुकराचे मांस मिसळल्याचं उघड झालं आहे. हा व्हिडिओ इंडोनेशियन पोर्टल देटिकवर शेअर करण्यात आला.
advertisement
4/5
इंडोनेशियन कायद्यानुसार, ग्राहकांचा गोंधळ टाळण्यासाठी हलाल नसलेल्या उत्पादनांवर स्पष्ट संकेत आवश्यक आहेत. आता स्टॉलसमोरील काचेवर नॉन-हलाल स्टिकर चिकटवण्यात आला आहे. विक्रेत्यांनी त्यांचे पेसी आणि हिजाब
advertisement
5/5
स्टॉलला दानौ टोबा म्हणून ओळखलं जातं, जे उत्तर सुमात्राच्या बटाक लोकांशी संबंधित आहे, जे बहुतेक ख्रिश्चन आहेत आणि डुकराचे मांस खातात. पण विक्रेत्यांनी त्यांचा धर्म लपवला आणि मुस्लिमांनाही डुकराचे मांस विकलं, असा आरोप आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
फेमस दुकान, दूरदूरचे लोक खायला यायचे; पण गुपचूप मिसळली जात होती अशी गोष्ट; Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल