TRENDING:

Air hostess Facts : टाइट ड्रेसखाली काय घालतात एअर हॉस्टेस? हवाई सुंदरीने सोशल मीडियावर दाखवलं

Last Updated:
Air hostess Facts : एअर हॉस्टेसचं सौंदर्य, त्यांची स्टाईल सगळ्यांनाच आकर्षित करते. पण एका एअर हॉस्टेसने त्यांच्या ड्रेसमागील मजेदार गुपित उघड केलं आहे.
advertisement
1/5
टाइट ड्रेसखाली काय घालतात एअर हॉस्टेस? हवाई सुंदरीने सोशल मीडियावर दाखवलं
विमानात चढताच सगळ्यात आधी लक्ष जातं ते एअर हॉस्टेसकडे. गोड हास्य, नीटनेटके कपडे, स्मार्ट लूक, सगळे त्यांच्याकडे पाहत राहतात. एअर हॉस्टेसचं सौंदर्य आणि स्टाईल पाहून त्यांची जीवनशैली किती उत्तम असेल याची कल्पना येते. पण एका एअर हॉस्टेसने असं मजेदार सीक्रेट उघड केलं की तुम्हाला हसू आवरणारर नाही.
advertisement
2/5
टाइट ड्रेसखाली काय घालतात एअर हॉस्टेस? हवाई सुंदरीने सोशल मीडियावर दाखवलं
टिकटॉकवर @muulann_ म्हणून प्रसिद्ध असलेली एअर हॉस्टेस पॉलाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या स्वच्छ युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. पांढरा शर्ट, पँट, सगळं इतकं परफेक्ट आहे की असं वाटतंय की ती आता फ्लाइटमध्ये ड्युटी करणार आहे.
advertisement
3/5
पण मग ती तिचा ड्रेस काढते आणि जे सत्य बाहेर येते ते सर्वांनाच धक्का देते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पॉला तिच्या ड्रेसखाली पायजमा घालते, आरामदायी ग्रे पायजामा, जो लोक घरी घालतात.  पॉलाने व्हिडिओवर गमतीनं लिहिलं आहे, हो मी खरोखरच माझ्या ड्रेसखाली पायजमा घालते.
advertisement
4/5
पॉलासोबत काम करणाऱ्यांनाही हे खूप आवडलं. एकानं म्हटलं अरे, मीसुद्धा असंच करते. यावर पॉलाने हसून रिप्लाय दिला की ज्याला समजलं, त्याला समजलं.
advertisement
5/5
इतक्या गरमीत ती पायजमा कशी घालू शकते, याबाबत काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका युझरने विचारलं की बोर्डिंग दरम्यान केबिनमध्ये इतकं गरम असतं तेव्हा तुम्ही काय करता? पॉला म्हणाली की तिला खूप लवकर थंडी लागते होते. म्हणून पायजमा घालणं ही तिच्यासाठी स्टाईलची बाब नाही, तर एक गरज आहे. ती म्हणते, मला केबिनमध्ये थंडी वाटते, तेव्हा हा पायजमा मला आराम देतो. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Air hostess Facts : टाइट ड्रेसखाली काय घालतात एअर हॉस्टेस? हवाई सुंदरीने सोशल मीडियावर दाखवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल