कुणी पादलं तर नाक दाबू नका, बिनधास्त घ्या फार्टच्या गॅसचा वास, संशोधकांनी सांगितला फायदा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Fart gas benefits for health : फार्टच्या गॅसचा वास आला की सगळे नाक बंद करतात. पण हा गॅस कमी प्रमाणात आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे, असं एका संशोधनात दिसून आलं आ़हे.
advertisement
1/7

कुणी फार्ट केलं किंवा स्वतःही कुणी पादलं तरी आपण लगेच नाक दाबून बंद करतो. फार्टच्या गॅसचा वास इतका घाणेरडा असतो की तो आपण मुळीच घेऊ शकत नाही. अगदी सडक्या अंड्यासारखा त्याला वास येतो.
advertisement
2/7
फार्टमधून तो गॅस निघतो तो असतो हायड्रोजन सल्फाइड. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल फार्टचा गॅस शरीरासाठी फायदेशीर आहे, असं संशोधकांनी सांगितलं आहे.
advertisement
3/7
एका रिसर्चनुसार हायड्रोजन सल्फाइड मायटोकोन्ड्रियाला होणाऱ्या नुकसानापासून वाचवतं, जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे.
advertisement
4/7
मायटोकोन्ड्रिया शरीरातील पेशींचं पॉवरहाऊस आहे. हायड्रोजन सल्फाइडमुळे ते चांगलं कार्य करू शकतं.
advertisement
5/7
जर हायड्रोजन सल्फाइडमुळे मायटोकोन्ड्रियाची कार्यप्रणाली सुधारत असेल तर ते हृदय आणि मेंदूसाठी चांगलं आहे.
advertisement
6/7
हायड्रोजन सल्फाइडचा मायटोकोन्ड्रियावर सकारात्मक परिणामामुळे लकवा, आर्थरायटिस, हृदयाचे आजार यावर चांगले उपचार होऊ शकतात, असा विश्वास संशोधकांना आहे.
advertisement
7/7
ओन्ली माय हेल्थने टाइम मॅगझीनमध्ये 2024 साली प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाचा हवाला दिला आहे. ज्यात फार्टच्या गॅसचे आरोग्यासाठी असलेले फायदे सांगण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कुणी पादलं तर नाक दाबू नका, बिनधास्त घ्या फार्टच्या गॅसचा वास, संशोधकांनी सांगितला फायदा