TRENDING:

Knowledge : दररोज वापरता पण टेबलला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का?

Last Updated:
आपण सर्व जण टेबलचा वापर करतो. आपल्या प्रत्येकाच्या घरात टेबल आहे. पण टेबलला मराठी काय म्हणतात माहिती आहे का?
advertisement
1/5
Knowledge : दररोज वापरता पण टेबलला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का?
आपण मराठी बोलतो पण असे बरेच शब्द आहेत जे आपल्याला मराठी वाटतात पण मराठी नाही. मराठी बोलताना कित्येक शब्द तर आपण इंग्रजीच वापरतो. ज्याचा मराठी शब्द आपल्याला माहितीच नाही. अशाच शब्दापैकी एक म्हणजे टेबल.
advertisement
2/5
टेबल हा शब्द इंग्रजी पण त्याला मराठीत काय बोलतात याचा कधी विचार केला आहे का?
advertisement
3/5
आजवर अनेकांचा असा गैरसमज असेल की टेबलला मराठीतही टेबलच म्हणतात. पण तसं नाही.
advertisement
4/5
सोशल मीडिया क्वोरावर टेबलला मराठीत काय म्हणतात असा प्रश्न काही युझर्सनी विचारला, यावर बऱ्याच युझर्सनी उत्तरं दिली आहे.
advertisement
5/5
टेबलला मराठीत मेज असं म्हणतात असं उत्तर क्वोरावर अनेक युझर्सनी दिलं आहे. तुम्हाला टेबलचा मराठी शब्द माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : दररोज वापरता पण टेबलला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल