सिलिंग फॅन आणि टेबल फॅन विरुद्ध दिशेला का फिरतात? कधी तुम्ही या गोष्टीकडे नीट लक्ष दिलंय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
छताचे पंखे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे एन्टि क्लॉकवाईज फिरतात तर टेबल पंखे घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज फिरतात. पण असं का?
advertisement
1/6

प्रत्येकाच्या घरी एसी असो किंवा नसतो, पण प्रत्येक घरी पंखा हा नक्कीच असतो. काही लोकांकडे छताचे पंखे असतात ज्याला आपण सीलिंग फॅन असंही म्हणतो. तर काही लोक टेबल पंखे ही वापरतात. पण तुम्हाला माहितीय का की हे दोन्ही पंखे वेगवेगळे काम करतात?
advertisement
2/6
हो हे खरं आहे. आपण याकडे फारसं लक्ष देत नाही, पण तुम्ही जर या दोघांच्या फीचर्सवर लक्ष केंद्रीत केलं, तर तुमच्या लक्षात येईल की पंख्यांच्या फिरण्याच्या फंक्शनमध्ये फरक आहे.
advertisement
3/6
छताचे पंखे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे एन्टि क्लॉकवाईज फिरतात तर टेबल पंखे घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज फिरतात. पण असं का?
advertisement
4/6
याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला यामागील सायन्स समजून घेऊ.
advertisement
5/6
सीलिंग फॅनचे ब्लेड मोटारला जोडलेले असतात, त्यामुळे ते मशीनसह घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात, म्हणजे सिलिंग फॅनमध्ये फिरणारा भाग मोटर असतो आणि आर्मेचर स्थिर असतो. याउलट , टेबल फॅनचे ब्लेड ते आर्मेचरला जोडलेले असतात जो फिरणारा भाग असतो तर त्याची मोटर्स स्थिर असतात आणि त्यामुळे ते घड्याळाच्या दिशेने फिरतात.
advertisement
6/6
हा मोठा फरक आहे आणि म्हणूनच त्यांचे ब्लेड फिरत असताना एकमेकांच्या विरूद्ध फिरतात. परंतु नियम दोन्हीमध्ये समान आहेत, ज्यामुळे ते दोन्हीही आपल्याला हवा देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
सिलिंग फॅन आणि टेबल फॅन विरुद्ध दिशेला का फिरतात? कधी तुम्ही या गोष्टीकडे नीट लक्ष दिलंय का?