Animal facts : कुत्र्याची शेपटी वाकडी का असते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Why dogs tail crooked : काही केलं तरी कुत्र्याची शेपटी सरळ होत नाही. पण ती वाकडी का असते हे अनेकांना माहिती नाही. अगदी डॉग लव्हर्सही याचं उत्तर देऊ शकणार नाहीत.
advertisement
1/5

एखाद्यावर काही सांगूनही परिणाम झाला नाही तर <strong>कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच</strong>, अशी म्हण आपण म्हणतो. म्हणजे कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी तो होत नाही.
advertisement
2/5
पण कुत्र्याची शेपटी वाकडी कशी झाली याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे त्यांची प्रजाती आणि त्यांच्या जीन्सवर अवलंबून आहे
advertisement
3/5
कुत्र्यांची वाकडी शेपटी त्यांना पूर्वजांपासून मिळाली आहे. कुत्र्यांचे पूर्वज थंड ठिकाणी राहायचे, असा दावा केला जातो. तिथं त्यांना शेपटी वाकडी करावी लागायची असं म्हणतात.
advertisement
4/5
शेपटी वाकडी केल्याने त्यांना थंडीपासून आराम मिळायचा. थंडीपासून बचावाचा हा उपाय हळूहळू त्यांची सवय झाली आणि त्यांची शेपटी हळूहळू वाकडी होऊ लागली.
advertisement
5/5
पुढे कुत्र्यांची पुढची पिढीही तशीच झाली. सर्व कुत्र्यांची शेपटी तशीच विकसित झाली आणि ती तशीच राहिली.