TRENDING:

General Knowledge : वॉश बेसिनला असलेल्या या छोट्या छिद्राचा उपयोग काय? 99% लोकांना माहितीच नाही

Last Updated:
Wash basin extra hole use : वॉश बेसिन तुम्ही नीट पाहिलं असेल तर समोर तुम्हाला एक छिद्र दिसेल. याचा उपयोग काय, याचा फायदा काय, अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/5
वॉश बेसिनला असलेल्या या छोट्या छिद्राचा उपयोग काय? 99% लोकांना माहितीच नाही
वॉश बेसिनमध्ये पाणी जाण्यासाठी मधोमध एक होल असतोच. पण तुम्ही नीट पाहिलं तर बरोबर नळाच्या खालीसुद्धा एक होल असतो.
advertisement
2/5
वॉश बेसिनमधील हा एक्स्ट्रा होल डिझाइन असेल असं अनेकांना वाटलं असेल. तर काहींना याचं काम काय असा प्रश्नही पडला असेल.
advertisement
3/5
वॉश बेसिनचा हा एक्स्ट्रा होल खूप कामाचा आहे. एमर्जन्सीमध्ये त्याचा वापर होतो. आता तो कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
4/5
वॉश बेसिनच्या मूळ होलमधून पाणी जात नसेल, पाणी वॉश बेसिनमध्ये साचू लागलं की या होलचं काम सुरू होतं.
advertisement
5/5
वॉश बेसिनमध्ये साचलेलं पाणी या होलमधून बाहेर पडतं. जर हा होल नसेल तर वॉश बेसिन भरेल आणि त्यातील घाणेरडं पाणी ओव्हरफ्लो होऊन सिंकमधूनच बाहेर पडेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : वॉश बेसिनला असलेल्या या छोट्या छिद्राचा उपयोग काय? 99% लोकांना माहितीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल