General Knowledge : जगातील सगळ्यात महाग Ice-Cream, किंमत वाचूनच गार पडाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Most expensive ice cream : तुम्ही अगदी 10 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आईस्क्रीम खाल्लं असेल. पण महागात महाग आईस्क्रिमची किंमत किती असेल तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/7

लहान मुलं असो वा मोठी माणसं, आईस्क्रिम सगळ्यांना आवडते. आईस्क्रिममध्ये वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे फ्लेव्हर्स आहेत. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/7
पण सगळ्यात महाग आईस्क्रिम कोणतं असेल, त्याची किंमत किती असेल याचा विचार तुम्ही कधी आहे का? तुम्हाला याबाबत काही माहिती आहे का? (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/7
आईस्क्रिमची किंमत म्हणायची तर अगदी 10 रुपयांपासून ते काही हजारो रुपयांपर्यंत आईस्क्रिम मिळतं. माहितीनुसार BYAKUYA ही जगातील सगळ्यात महाग आईस्क्रिम आहे, असं म्हटलं जातं. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
4/7
जपानी कंपनी Cellato चं हे आईस्क्रिम. एका कपाची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
5/7
जपानमध्ये ही आईस्क्रिम जवळपास 8,80,000 येन आहे. अमेरिकन डॉलर्समध्ये ही किंमत 6,380 डॉलर्स आहे. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
6/7
आता ही आईस्क्रिम इतकी महाग का? याची किंमत इतकी का? असं यात काय आहे? असे प्रश्न तुम्हाला पडले असती.
advertisement
7/7
तर या आईस्क्रिमच्या टॉवर सोन्याची पानं टाकलेली असतात. ही आईस्क्रिम बनवायला दीड वर्षे लागतात. (फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : जगातील सगळ्यात महाग Ice-Cream, किंमत वाचूनच गार पडाल