जगातील मोस्ट वॉन्टेड गर्लफ्रेंड! तब्बल 5000 Propose, कोण आहे ही, हिच्यात असं काय? Watch Photo
- Published by:Priya Lad
Last Updated:
वॅलेंटाईन वीकमध्ये 8 फेब्रुवारी दुसरा दिवस प्रपोज डे आहे. याचदरम्यान एक तरुणी चर्चेत आली आहे. तिला एक-दोन नव्हे तर तब्बल 5 हजार पुरुषांनी प्रपोज केलं असा दावा तिनं केला आहे. ती स्वतःला जगातील मोस्ट वाँटेड गर्लफ्रेंड म्हणते.
advertisement
1/7

आपल्यावर कुणी तरी प्रेम करावं असं कुणाला वाटत नाही. एका मुलीच्या मागे कित्येक मुलं लागतात यात तसं काही नवं नाही. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही एका तरुणीने दावा केला आहे की तिच्यामागे तब्बल 5000 मुलं आहेत.
advertisement
2/7
आपला बॉयफ्रेंड होण्यासाठी मुलांच्या रांगा लागल्या आहेत, आपल्याला 5000 मुलांनी प्रपोज केलं, असं या तरुणीने सांगितलं आहे. वेरा डिज्कमन्स असं या तरुणीचं नाव आहे. ती लंडनची मॉडेल आहे.
advertisement
3/7
वेरा स्वतःला जगातील मोस्ट वाँटेड गर्लफ्रेंड म्हणते. सोशल मीडियावर ती तिच्या डेटिंग टिप्समुळे चर्चेत असते. पार्टनर, हसबँड मटेरिअय पुरुष कसे असतात हे सगळं डेटिंगमध्ये ओळखावं असं ती सांगते.
advertisement
4/7
वेरा म्हणते महिलांनी स्वतःचा आदर करावा पुरुषांसमोर आपल्या मर्यादा ठरवा. पहिली डेट नेहमी खास असावी, कोणत्याही मुलाला होकार देऊ नका. मुलींना प्रिसेंस ट्रिटमेंट मिळायला हवी. ती सांगते मला फक्त ब्रँडेड गिफ्ट्स मिळाले आहेत पण खरं गिफ्ट भावनिक असतं
advertisement
5/7
जर कोणता पुरुष फक्त रात्री 10 वाजता मेसेज करतो खोटी वचनं देतो किंवा डबल स्टँडर्ड ठेवतो तर त्याच्यापासून लांबच राहा जो स्वतःची काळजी घेत नाही, आपलं हायजिन आणि आर्थिक स्थैर्य राखत नाही तर तो माझ्यासाठी रेड फ्लॅग आहे. त्याच्याशी कोणत्याच प्रकारची तडजोड नाही, असं ती स्पष्टपणे म्हणाली.
advertisement
6/7
तिनं सांगितल्यानुसार 5000 पेक्षा जास्त पुरुष तिचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी रांगेत आहेत पण फक्त तीनच तिच्या लायक आहेत.
advertisement
7/7
माझा बॉयफ्रेंड स्मार्ट, मजेशीर, जबाबदार आणि चांगला कमावणारा असावा. मला हवा तसा परफेक्ट मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी सिंगलच राहणार, असंही ती म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जगातील मोस्ट वॉन्टेड गर्लफ्रेंड! तब्बल 5000 Propose, कोण आहे ही, हिच्यात असं काय? Watch Photo