अजित पवार यावेळी विमानातच होते, अशी माहिती आहे. काहीजण अपघातात गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती आली नाही. लॉडिंगवेळी विमानाता ताबा सुटला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजित पवार यांना दुखापत झाल्याची माहिती मिळतीये.
(बातमी अपडेट होत आहे...)
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात, बारामतीत धक्कादायक घटना!
