TRENDING:

VIDEO : पाकिस्तानच्या दिग्गजानेच बाबरची इज्जत काढली, LIVE सामन्यात नको ते बरळला

Last Updated:

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या मैदानावरील खेळीवरून किंवा वर्तनावरून भारताकडून नेहमीची खिल्ली उडवली जाते. पण आता खुद्द पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनेच पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमची खिल्ली उडवली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
babar azam
babar azam
advertisement

Pakistan vs South Africa : पाकिस्तानच्या खेळाडूंच्या मैदानावरील खेळीवरून किंवा वर्तनावरून भारताकडून नेहमीची खिल्ली उडवली जाते. पण आता खुद्द पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनेच पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमची खिल्ली उडवली आहे.खरं तर हे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमीझ राजा होते. कॉमेंट्री करताना ते जे काय बोलून गेले त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी बाबर आझमबद्दल एक विचित्र टिप्पणी केली आहे. त्याचं झाल असं की पहिल्या दिवसाच्या खेळाच्या ४८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, फक्त १ धावांवर फलंदाजी करत असलेला बाबर डावखुरा फिरकीपटू सेनुरन मुथुसामीच्या एलबीडब्ल्यू अपीलपासून थोडक्यात बचावला. चेंडू पिच झाला आणि फिरला आणि बाबर बचाव करण्यासाठी पुढे गेला, परंतु चेंडूने त्याला मारले. मैदानावरील पंचांना वाटले की कदाचित तो इनसाइड एज असेल आणि त्यांनी त्याला आउट दिले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : पाकिस्तानच्या दिग्गजानेच बाबरची इज्जत काढली, LIVE सामन्यात नको ते बरळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल