Ch. Sambhajinagar : पैठण तालुक्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका शेतकऱ्याच्या फळबागेत गुडघाभर पाणी साचल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे