शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामा करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे