बीड जिल्ह्यातील संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या गोरक्षनाथ टेकडी हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि शांत परिसरामुळे हे ठिकाण प्रवाशांना मनःशांती देणारं ठरतं. त्यामुळेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर गोरक्षनाथ टेकडी तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की असावी